आमच्याबद्दल सर्व काही

आमची कथा.

डी जे कदम सप्लायर्स वॉटर सप्लाय मधील एक नामांकित कंपनी म्हणून ओळखली जाते. आम्ही या क्षेत्रात १९८० पासून आहोत.  पी एम सी च्या पाण्यासोबतच आम्ही  बोअरवेलचं पाणी देखील पुरवतो. त्याशिवाय आम्ही गार्डनमध्ये वापरली जाणारी माती, पोयटा माती ,लाल माती,शेणखत देखील पुरवतो.  सुपीक मातीच्या मदतीने परिसर हिरवागार करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

सुरक्षा

विश्वास

गुणवत्ता

समाधान

बिनसंकोच

कृपया मेसेज करा.

What We Can Do ?

आमच्या सर्विसेस.

We are a prominent name in the supply of building materials,Soil Supplier, Water Tankers.

01पोयटा माती

02बिल्डिंग मटेरियल

03वॉटर टँकर्स

04लाल माती

05बागेची माती

06शेणखत

लोक आमच्या बदल काय म्हणतात

टेस्टिमोनिअल्स.

काही प्रश्न आहे?
कधीही निसंकोच आमच्यासोबत संपर्क साधा !